ऑप्शन ट्रेडिंग कोर्स: आधी जोखीम समजून घ्या
ऑप्शन्स कसे काम करतात, प्रीमियम का बदलतो आणि मर्यादित-जोखमीच्या रचना कशा असतात हे मराठीत समजून घ्या. सुरुवात मोफत ओरिएंटेशनने.
- कॉल, पुट आणि प्रीमियम सोप्या भाषेत
- ग्रीक्स आणि टाइम-डिके
- स्प्रेड्स आणि रिस्क कंट्रोल
ओरिएंटेशनला या
आमची टीम तुम्हाला कॉल किंवा WhatsApp करेल.
तुम्ही काय शिकाल
- F&O ची रचना: लॉट साईज, एक्सपायरी, मार्जिन
- कॉल आणि पुट ऑप्शन्स
- प्रीमियम, IV आणि ग्रीक्स
- ऑप्शन बायिंग आणि सेलिंगमधील जोखीम
- स्प्रेड्स: मर्यादित जोखमीच्या रचना
- पोझिशन साईज आणि कमाल तोटा-मर्यादा
हा कोर्स कोणासाठी?
- इक्विटीचा अनुभव असलेले
- F&O मध्ये तोटा झालेले आणि कारण समजू इच्छिणारे
- बेसिक कोर्स पूर्ण केलेले
- हेजिंग शिकू इच्छिणारे गुंतवणूकदार
जोखीम सूचना: SEBI च्या अभ्यासानुसार FY22–FY24 मध्ये F&O मधील 93% वैयक्तिक ट्रेडर्सना तोटा झाला. ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये भांडवल गमावण्याची मोठी जोखीम आहे; हा कोर्स शिक्षणासाठी आहे, नफ्याची हमी नाही.
नेहमीचे प्रश्न
WhatsApp वर चौकशी करानवशिक्यांनी ऑप्शन्स करावेत का?
आधी बेसिक कोर्स आणि इक्विटीचा अनुभव घेण्याची शिफारस आहे. SEBI च्या अभ्यासानुसार F&O मधील बहुतेक वैयक्तिक ट्रेडर्सना तोटा होतो.
"रिस्क-फ्री" ऑप्शन स्ट्रॅटेजी आहे का?
नाही. प्रत्येक स्ट्रॅटेजीत जोखीम असते.
ओरिएंटेशन मोफत आहे का?
हो. कोर्सची रचना आणि फी यात स्पष्ट सांगितली जाते.