SMK Stock MarketTrading & Training WhatsApp
🔴 3-HOUR FREE LIVE MASTER CLASS

तुम्हाला Stock Market मध्ये Trader म्हणून काम करायचे आहे?

फक्त Market पाहून किंवा Random Trade घेऊन Consistent Process तयार होत नाही. 3 तासांच्या FREE LIVE Master Class मध्ये Daily, Weekly, Monthly Opportunities आणि तुमचा स्वतःचा Setup, Plan आणि System समजून घ्या.

पुढील LIVE Master Class

रविवार | 27/09/2026 | दुपारी 12:00 | 3 तास

Limited Registrations: तुमची Seat आधी Confirm करा. Google Calendar मध्ये जोडा →

  • 📅 दर रविवारी, दुपारी 12:00
  • ⏱️ 3 तास LIVE
  • 💸 Participation FREE
  • 🎟️ Registration आवश्यक

तुमचा प्रश्न टॅप करा, उत्तर WhatsApp वर

FREE Registration करा

किंवा
WhatsApp वर चौकशी करा

DAILY • WEEKLY • MONTHLY

एक Trader म्हणून तुम्हाला Market मध्ये नियमितपणे 3 प्रकारच्या Opportunities शोधता आल्या पाहिजेत.

1DAILY

Intraday Trading
एका Trading Day मधील Opportunities

2WEEKLY

Swing Trading
काही दिवस ते काही आठवडे

3MONTHLY

Short-Term Trading
काही आठवडे ते काही महिने

पण या Opportunities शोधण्यासाठी फक्त Chart पाहणे पुरेसे नाही. तुमच्याकडे स्वतःच्या 3 गोष्टी असणे आवश्यक आहे:

1YOUR TRADE SETUP

Trade कुठे शोधायचा?

2YOUR TRADE PLAN

Entry, Exit, Stop-Loss आणि Risk आधीच कसा ठरवायचा?

3YOUR TRADE SYSTEM

दररोज एकाच Disciplined Process ने Market मध्ये कसे काम करायचे?

FOUNDATION शिकलात… आता सर्व गोष्टी एकत्र जोडण्याची वेळ आली आहे!

5-Day Free Stock Market Foundation Course मध्ये शिकलेल्या Concepts चा Complete Review, आणि त्यानंतर Trader म्हणून पुढे जाण्यासाठी आवश्यक Structured Trading Framework: या 3-Hour Live Master Class मध्ये.

या 3 तासांच्या LIVE वेबिनार वर्कशॉपमध्ये तुम्ही काय शिकणार, जाणून घ्या

PART 1FOUNDATION COURSE COMPLETE REVIEW
  • Stock Market Basics
  • Investor vs Trader
  • Fundamental & Technical Analysis ची भूमिका
  • Trend, Support आणि Resistance
  • Breakout आणि Breakdown
  • Intraday, Swing आणि Short-Term Trading
  • Entry, Exit आणि Stop-Loss
  • Risk–Reward Ratio
  • Risk Management
  • Trading Psychology & Discipline

OBJECTIVE: सर्व Concepts एकाच Framework मध्ये समजून घेणे.

PART 2MARKET मधील 3 प्रकारच्या OPPORTUNITIES
  • DAILY (Intraday): Daily Market Movement, Stock Selection ची विचारपद्धती, Intraday Setup, Entry आधीचे Checks, Stop-Loss आणि Risk Control
  • WEEKLY (Swing): Trend Based Opportunity, Support / Resistance Zones, Breakout Setup ची Basic Understanding, Entry Planning, Risk–Reward Planning
  • MONTHLY (Short-Term): Strong Trend Stocks Observe करणे, Technical + Business Understanding, Planned Entry आणि Exit, Capital Allocation आणि Risk Planning
PART 3तुमचा स्वतःचा TRADE SETUP कसा तयार होतो?
  • Trend
  • Price Action
  • Support / Resistance
  • Breakout / Breakdown
  • Volume
  • Entry Zone
  • Stop-Loss
  • Risk–Reward

IMPORTANT: Market मध्ये प्रत्येक Opportunity Trade नसते. तुमच्या Setup शी जुळणारी Opportunity निवडणे ही Trading मधील महत्त्वाची Skill आहे.

PART 4तुमचा TRADE PLAN: Trade घेण्यापूर्वी Plan तयार
  • WHERE TO ENTER?
  • WHERE TO EXIT?
  • WHERE IS MY STOP-LOSS?
  • HOW MUCH CAPITAL TO USE?
  • HOW MUCH RISK TO TAKE?
  • WHAT IS MY RISK–REWARD?

याच Process मुळे Trading अधिक Disciplined बनते.

PART 5तुमची स्वतःची TRADE SYSTEM
  • FIND: Opportunity शोधा
  • FILTER: योग्य Setup निवडा
  • PLAN: Entry, Exit, Stop-Loss आणि Risk ठरवा
  • EXECUTE: Plan प्रमाणे Trade Execute करा
  • REVIEW: Trade Review करा
  • IMPROVE: Process सुधारत राहा

Setup आणि Plan Repeatedly आणि Disciplined पद्धतीने Execute करण्यासाठी स्वतःची Trade System आवश्यक.

FINDFILTERPLANEXECUTEREVIEWIMPROVE

या Master Class नंतर तुम्हाला काय CLEAR होईल?

  • Daily, Weekly आणि Monthly Opportunities मधील फरक
  • Intraday, Swing आणि Short-Term Trading ची योग्य भूमिका
  • स्वतःचा Trade Setup का आवश्यक आहे
  • Trade Plan कसा विचारात घ्यायचा
  • Entry, Exit, Stop-Loss आणि Risk Management चा संबंध
  • Trade System म्हणजे नेमके काय
  • Random Trading ऐवजी Process-Based Trading ची दिशा
  • Foundation Course मधील सर्व Concepts एकत्र जोडता येतील

WHO SHOULD ATTEND?

  • तुम्ही 5-Day Foundation Course Attend केला असेल
  • तुम्ही Stock Market मध्ये नवीन असाल
  • Trading शिकत आहात पण स्पष्ट दिशा मिळत नसेल
  • Trades घेता पण स्वतःचा Setup नाही
  • Entry करता पण Exit आणि Stop-Loss आधी Plan करत नाही
  • Intraday, Swing आणि Short-Term मध्ये Confusion आहे
  • Random Trading सोडून Structured Process शिकायची आहे
  • स्वतःची Trading System तयार करण्याची दिशा हवी आहे

3 HOURS THAT CAN CHANGE THE WAY YOU LOOK AT TRADING

Trading म्हणजे फक्त हे नाही:BUY → SELL → PROFIT
Trading म्हणजे:ANALYSE → SELECT → PLAN → MANAGE RISK → EXECUTE → REVIEW

आमचा उद्देश तुम्हाला कोणतीही Tip किंवा Guaranteed Profit Formula देणे नाही. आमचा उद्देश तुम्हाला Trader सारखा विचार करण्याची योग्य Process समजावून देणे आहे.

FOUNDATION पूर्ण झाली आहे. आता तुमची TRADING PROCESS तयार करण्याची वेळ आली आहे.

आजच FREE Registration करा. Participation FREE आहे, पण Registration आवश्यक आहे.

NEXT STEP AFTER THE MASTER CLASS

हा Free Master Class तुम्हाला Trading Framework आणि Direction समजून घेण्यासाठी आहे. ज्यांना यानंतर Detailed Practical Training, Structured Setups, Practical Chart Application, Trade Planning, Execution Process आणि Continued Learning Support सह पुढे जायचे आहे, त्यांच्यासाठी SMK Advanced Practical Training Program ची माहिती Session च्या शेवटी दिली जाईल.

नेहमीचे प्रश्न

WhatsApp वर चौकशी करा
पुढचा Live Master Class कधी आहे?

दर रविवारी दुपारी 12:00 वाजता, 3 तास. पुढील Session ची तारीख वर दिलेली आहे.

Registration कसे करायचे?

या पानावरील फॉर्ममध्ये नाव, मोबाईल आणि शहर भरा किंवा WhatsApp वर "LIVE" लिहा. Seat Confirm झाल्याचा मेसेज WhatsApp वर येईल.

Class ची लिंक कधी आणि कशी मिळेल?

हा Live Session आहे. Registration नंतर जॉईन करण्याची लिंक Session आधी WhatsApp वर पाठवली जाते.

Foundation Course न करता जॉईन करू शकतो का?

हो. Stock Market मध्ये नवीन असाल तरी जॉईन करू शकता. Foundation Course केला असेल तर Concepts अधिक लवकर जोडता येतील.

हा Master Class खरंच मोफत आहे का?

हो, Participation पूर्णपणे FREE आहे. फक्त Registration आवश्यक आहे, कारण Seats मर्यादित आहेत.

या Class नंतर पुढे काय?

Session च्या शेवटी SMK Advanced Practical Training Program ची माहिती दिली जाते. तो पूर्णपणे ऐच्छिक आहे.

हा Webinar / Master Class फक्त Educational आणि Informational Purpose साठी आहे. यामधील कोणतीही माहिती Investment Advice, Stock Recommendation किंवा Buy/Sell Recommendation समजू नये. Stock Market आणि Trading मध्ये Market Risk असतो. कोणत्याही प्रकारच्या Guaranteed किंवा Assured Returns ची हमी दिली जात नाही. Learn First • Plan Before You Trade • Manage Your Risk सर्व उदाहरणे SEBI नियमांनुसार किमान 30 दिवस जुन्या डेटावर आधारित असतात; चालू शेअर्सवर कोणतीही शिफारस दिली जात नाही.

शेअर बाजारातील गुंतवणूक बाजारजोखमीच्या अधीन आहे; गुंतवणुकीपूर्वी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारजोखमीच्या अधीन आहे; स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp वर विचारा