तुमची ध्येये आणि बचत: आकड्यांमध्ये समजून घ्या.
6 सोप्या पायऱ्यांमध्ये उत्पन्न, खर्च, मालमत्ता, संरक्षण, ध्येये आणि निवृत्तीचे अंदाजे आकडे भरा. प्राथमिक निकाल लगेच; सविस्तर रिपोर्ट तुमची माहिती दिल्यावर. हे शैक्षणिक गणन आहे, गुंतवणूक सल्ला नाही.
- पती-पत्नी दोघांचे उत्पन्न धरून गणना
- 20% बचतीचा नियम आणि EMI तपासणी
- इमर्जन्सी फंड, लाईफ व हेल्थ कव्हर गॅप
- प्रत्येक ध्येय आणि निवृत्तीसाठी SIP

SMK Financial Services | www.smkstockmarket.com | +91 99750 71730
ही गणना केवळ शैक्षणिक आणि illustrative purposeसाठी आहे. वापरलेले inflation व return rates हे assumptions आहेत; ते guaranteed returns नाहीत. Mutual fund आणि market-linked investments बाजारातील जोखमींच्या अधीन आहेत. अंतिम निर्णयापूर्वी risk profile, suitability आणि आवश्यक disclosures तपासणे आवश्यक आहे. हा calculator कोणताही विशिष्ट mutual fund, शेअर किंवा insurance product सुचवत नाही.
गणना कशी होते?
- मासिक शिल्लक = एकूण उत्पन्न − घरखर्च − EMI. शेती उत्पन्न वार्षिक धरून 12 ने भागले जाते.
- इमर्जन्सी फंड = 6 महिन्यांचा घरखर्च + EMI.
- लाईफ कव्हर (thumb rule) = तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट + बाकी कर्ज; अवलंबित नसल्यास फक्त कर्ज. हेल्थ कव्हर: अवलंबित असल्यास ₹10 लाख, नसल्यास ₹5 लाख.
- ध्येयांसाठी परतावा: 3 वर्षांपर्यंत 7%, 3–7 वर्षे 9%, त्यापुढे निवृत्तीपूर्व परतावा.
- निवृत्ती कॉर्पस: निवृत्तीच्या वेळचा खर्च (महागाईसह, पेन्शन वजा) निवृत्तीनंतरच्या वास्तविक परताव्यावर आयुर्मानापर्यंत; त्यात आरोग्य राखीव आणि वारसा रक्कम जोडली जाते. सध्याची गुंतवणूक (MF, शेअर्स, PPF, EPF) निवृत्तीसाठी धरली आहे.