SMK Stock MarketTrading & Training WhatsApp
SMK Investor to Trader Masterclass

टिप्सवर ट्रेड करणं थांबवा. स्वतःचा Setup, Plan आणि System तयार करा.

SMK Investor to Trader Masterclass: Knowledgeable Trader आणि Smart Investor बनण्याचा Practical Roadmap.

  • 📅 4 रविवार + 1 प्रॅक्टिकल दिवस
  • 💻 ऑनलाईन / ऑफलाईन
  • ♾️ Lifetime Learning Support
संपूर्ण मास्टरक्लास फक्त₹4,999

तुमचा प्रश्न टॅप करा, उत्तर WhatsApp वर

किंवा तुमची माहिती द्या, आम्ही कॉल करू

तुमची सीट बुक करा: ₹4,999

किंवा
WhatsApp वर चौकशी करा

या Masterclass मध्ये शिका

  • Goal Based Investment Planning
  • Fundamental & Technical Analysis
  • Stock Selection
  • Intraday, Swing आणि Short-Term Trading
  • Entry, Exit, Stop-Loss आणि Risk Management
  • Practical Trading Approach
TRADER

Trader म्हणून काय शिकाल?

यशस्वी Trader बनायचं असेल तर तुमच्याकडे या 6 गोष्टी असणे आवश्यक आहे.

मार्केटमधून Opportunity शोधण्याच्या 3 पद्धती

1Daily Trading Opportunity

Intraday: त्याच दिवशी Entry आणि Exit

2Weekly Trading Opportunity

Swing: काही दिवस ते काही आठवडे

3Monthly Trading Opportunity

Short-Term: काही आठवडे ते काही महिने

आणि त्या पकडण्यासाठी तुमचं स्वतःचं

4Trade Setup

कोणत्या परिस्थितीत Entry घ्यायची याचे स्पष्ट नियम

5Trade Plan

Entry, Stop-Loss, Target आणि Position Size आधीच ठरवणे

6Trade System

नियमांचे शिस्तबद्ध पालन, जर्नल आणि आढावा

या 6 गोष्टी असतील तर तुम्ही यशस्वी Trader ची Journey सुरू करू शकता. हेच आम्ही आमच्या क्लासमध्ये Focus करून शिकवतो.

INVESTOR

Investor म्हणून काय शिकाल?

Investor बनायचं असेल तर आधी "कुठे गुंतवायचं" नाही, तर "का आणि किती काळासाठी" हे ठरवायला शिका.

  1. Goals स्पष्ट कराShort-Term (1–3 वर्षे), Medium (3–5) आणि Long-Term (5+ वर्षे) ध्येये: रक्कम आणि तारखेसह
  2. महागाई समजून घ्यापैसे दिसायला तेवढेच राहतात, पण महागाईमुळे त्यांची Purchasing Power कमी होते
  3. सध्याच्या सवयी तपासाफक्त FD, RD आणि सोने तुमची ध्येये पूर्ण करतील का?
  4. योग्य पर्याय ओळखाMutual Fund, ETF आणि Direct Equity: छोट्या रकमेपासून सुरुवात
  5. Business समजून घ्याShare म्हणजे Screen वरचे आकडे नाहीत; Fundamental Analysis ने चांगली कंपनी निवडा
  6. Goal-Based PortfolioShort-Term, Long-Term आणि Goal-Based गुंतवणूक, SIP ची शिस्त आणि नियमित आढावा

Blind Decision ऐवजी Informed Decision: Investor म्हणून हीच सवय आम्ही क्लासमध्ये तयार करतो.

मास्टरक्लासचे वेळापत्रक

  • रविवार 1Goal Based Investment Planning: Investor की Trader, ध्येयानुसार नियोजन, महागाईचा परिणाम, गुंतवणुकीचे मार्ग
  • रविवार 2Fundamental Analysis आणि Stock Selection: कंपनी कशी तपासायची, Short-Term, Long-Term आणि Goal-Based गुंतवणुकीची निवड
  • रविवार 3Technical Analysis: ट्रेंड, सपोर्ट-रेझिस्टन्स, चार्ट पॅटर्न्स, इंडिकेटर्स, Daily, Weekly आणि Monthly संधी
  • रविवार 4Intraday, Swing आणि Short-Term Trading: Entry, Exit, Stop-Loss आणि Risk Management, ट्रेडिंग सायकॉलॉजी
  • प्रॅक्टिकल दिवसPractical Trading Approach: वर्किंग डेला प्रत्यक्ष सराव सत्र (SEBI नियमांनुसार 30 दिवसांपेक्षा जुन्या चार्ट्सवर आणि paper-trading द्वारे): प्लॅन, स्टॉप-लॉस आणि जर्नल

₹4,999 मध्ये काय मिळते

₹4,999

  • 4 रविवारचे Classes
  • 1 Working Day Practical Training
  • कोर्स साहित्य
  • कोर्सनंतरही Lifetime Learning Support
  • ऑनलाईन किंवा ऑफलाईन (नांदेड सिटी / नऱ्हे)
आजच सीट बुक करा

Refund Policy वाचा

FREE FOUNDATION vs ADVANCED PRACTICAL COURSE

₹0

FREE 5-DAY FOUNDATION COURSE

Purpose: Market समजून घेणे

  • Stock Market Basics
  • Investment vs Trading
  • Fundamental Analysis Introduction
  • Technical Analysis Introduction
  • Chart Reading Foundation
  • Intraday / Swing / Short-Term Trading Overview
  • Entry / Exit / Stop-Loss Concepts
  • Risk Management Basics
  • Trading Psychology
  • Learning Roadmap
  • Sunday LIVE Master Class (3 तास)

LEARN → UNDERSTAND → PREPARE

मोफत 5-Day कोर्स जॉईन करा →

₹4,999

SMK ADVANCED PRACTICAL COURSE

Foundation नंतर Structured Practical Learning आणि Execution

  • Detailed Stock Selection Process
  • Practical Fundamental & Technical Analysis
  • Trading Setups
  • Intraday, Swing & Short-Term Opportunities
  • Entry–Exit Planning
  • Stop-Loss & Risk Management Framework
  • Trade Planning
  • Practical Chart Application
  • Trading System & Process
  • Practical Training Session
  • Review & Guidance
  • Course नंतरही Lifetime Learning Support

ANALYSE → PLAN → EXECUTE → REVIEW → IMPROVE

Advanced Course ची माहिती →

नेहमीचे प्रश्न

WhatsApp वर चौकशी करा
₹4,999 मध्ये काय मिळते?

4 रविवार क्लासेस, 1 वर्किंग डे प्रॅक्टिकल ट्रेनिंग, कोर्स साहित्य आणि कोर्सनंतरही Lifetime Learning Support.

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे का?

हो. ऑफलाईन क्लास नांदेड सिटी आणि नऱ्हे, पुणे येथे होतात; ऑनलाईन लाईव्ह सत्रात महाराष्ट्रात कुठूनही सहभागी होता येते.

मी पूर्ण नवशिका आहे, जमेल का?

हो. मास्टरक्लास पायापासून सुरू होतो आणि टप्प्याटप्प्याने ऍडव्हान्स भागाकडे जातो.

Lifetime Learning Support म्हणजे काय?

कोर्सनंतरही शंका विचारणे आणि उजळणीसाठी SMK टीमचा सपोर्ट. यात टिप्स किंवा कॉल्स नाहीत.

फी परत मिळते का?

पहिल्या क्लासपूर्वी रद्द केल्यास फी परत मिळते; बॅच सुरू झाल्यानंतर पुढील बॅचमध्ये बदलता येते. सविस्तर नियम Refund Policy मध्ये आहेत.

शेअर बाजारातील गुंतवणूक व ट्रेडिंग बाजारजोखमीच्या अधीन आहे. हा मास्टरक्लास कौशल्य शिकवतो; नफा किंवा उत्पन्नाची हमी देत नाही. SEBI च्या अभ्यासानुसार बहुतांश इंट्राडे आणि F&O ट्रेडर्सना तोटा होतो, म्हणून आम्ही जोखीम व्यवस्थापनावर भर देतो. सर्व उदाहरणे SEBI नियमांनुसार किमान 30 दिवस जुन्या डेटावर आधारित असतात; चालू शेअर्सवर कोणतीही शिफारस दिली जात नाही.

शेअर बाजारातील गुंतवणूक बाजारजोखमीच्या अधीन आहे; गुंतवणुकीपूर्वी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारजोखमीच्या अधीन आहे; स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp वर विचारा