SIP किती करावी? तुमच्या ध्येयानुसार मोजा
ध्येयाची आजची किंमत आणि कालावधी टाका. महागाई धरून भविष्यातील किंमत आणि दरमहा लागणारी SIP लगेच दिसेल.

SMK Financial Services | www.smkstockmarket.com | +91 99750 71730
भविष्यातील किंमत आणि आवश्यक SIP लगेच दिसते. निधीची तफावत, सध्याची SIP पुरेशी आहे का, आणि Step-up SIP हे सविस्तर रिपोर्टमध्ये दिसेल.
Family Goal Calculator: तुमची ध्येये आणि बचत: आकड्यांमध्ये समजून घ्या.
बचत दर, EMI, Net worth, इमर्जन्सी फंड, ध्येये आणि निवृत्ती यांचा शैक्षणिक अंदाज एका ठिकाणी.
Family Goal Calculator उघडाहे कसे मोजले जाते?
भविष्यातील किंमत = आजची किंमत × (1 + महागाई)^वर्षे. मासिक SIP ही महिनाअखेरीस गुंतवणूक गृहीत धरून मोजली आहे. 3 वर्षांपर्यंतच्या ध्येयांसाठी 7%, 5 वर्षांपर्यंत 9% आणि त्यापुढील ध्येयांसाठी 12% हा फक्त सुरुवातीचा अंदाज ठेवला आहे; तुम्ही तो बदलू शकता.
ही गणना केवळ शैक्षणिक आणि illustrative purposeसाठी आहे. वापरलेले inflation व return rates हे assumptions आहेत; ते guaranteed returns नाहीत. Mutual fund आणि market-linked investments बाजारातील जोखमींच्या अधीन आहेत. अंतिम निर्णयापूर्वी risk profile, suitability आणि आवश्यक disclosures तपासणे आवश्यक आहे. हा calculator कोणताही विशिष्ट mutual fund, शेअर किंवा insurance product सुचवत नाही.