SMK Stock MarketTrading & Training WhatsApp

मोबाईलवर लगेच सुरू · 🎁 Intro + Session 1 आत्ताच मोफत

🎯 SMK OPTION POWER PRO · The Option Blueprint Program

Option Buying शिका — पण Random Trading नाही.

Setup • Plan • Risk • Discipline

Powered by SMK OPB – Opening Power Breakout

Option Buyingमध्ये फक्त CE/PE निवडणे नव्हे; स्वतःचा Trade Setup, Trade Plan, Risk Framework आणि Trading System तयार करण्यासाठी structured learning program. तुमची स्वतःची Option Trading Process तयार करा.

  • 📱 Intro + 18 Sessions · मोबाईलवर, तुमच्या वेळेत
  • 🎙️ मराठी + हिंदी · शुभचा आवाज
  • ⚡ Powered by SMK OPB – Opening Power Breakout
MRP ₹4,999₹2,999Launch price · GST सह · 🎁 Intro + Session 1 मोफत
▶ Intro + Session 1 मोफत सुरू करा💳 Launch price ₹2,999 भरून प्रवेश घ्या

▶ नोंदणी होताच Intro + Session 1 याच मोबाईलवर लगेच उघडतात. आवडलं तर पुढचे 17 sessions Launch price ₹2,999 मध्ये.

SMK Option Power Pro सुरू करा

Intro + Session 1 (Index · Spot Price) लगेच मोफत उघडतील. सोबत 5-Day Free Foundation सुद्धा.

कोर्सची भाषा

🔒 सुरक्षित पेमेंट: Razorpay · UPI · Card · Net Banking

SMK = SMK ENTERPRISES (Proprietor: MANOJ KAWADE). तुमची माहिती फक्त कोर्ससाठी वापरली जाते.

Disciplined Options Trader होण्यासाठी 3 गोष्टी

Options Tradingमध्ये फक्त CE किंवा PE Buy करणे म्हणजे Trading नाही. याच तीन गोष्टी Step-by-Step शिकवण्यासाठी तयार केला आहे SMK OPTION POWER PRO.

1🎯

तुमचा TRADE SETUP

Trade कधी घ्यायचा?

2📝

तुमचा TRADE PLAN

Entry, Stop-Loss, Target आणि Risk आधी कसा ठरवायचा?

3⚙️

तुमची TRADING SYSTEM

Setup मिळाल्यानंतर Trade disciplined पद्धतीने कसा Execute, Manage आणि Review करायचा?

Course Journey

  • LEARN
  • READ
  • SETUP
  • PLAN
  • PROTECT
  • EXECUTE
  • REVIEW

Random Option Buying पासून Rule-Based & Disciplined Trading Processकडे.

⚡ HERO MODULE · Sessions 9–10

SMK OPB – Opening Power Breakout

“Breakout पाहणे सोपे आहे. योग्य Breakout Filter करून Plan करणे ही Skill आहे.”

SMK OPB हा Opening Market Behaviour समजून घेण्यासाठी तयार केलेला rule-based educational framework आहे. यात Opening Range एकटाच पाहिला जात नाही; 3-Minute, 5-Minute आणि 15-Minute timeframe context, breakout quality, confirmation candle, strike selection, risk rule आणि no-trade filter एकत्र वापरून trade plan तयार केला जातो.

  • OBSERVE
  • BREAKOUT
  • CONFIRM
  • PLAN
  • EXECUTE
3M3-MinuteOpening behaviour आणि सुरुवातीची range
5M5-MinuteBreakout quality आणि confirmation candle
15M15-Minuteमोठा context: direction align आहे का?

OPB Setupमध्ये आपण शिकणार

  • Marketची Opening Price Action कशी वाचायची?
  • Breakout कुठे तयार होत आहे?
  • Confirmation मिळाली आहे का?
  • CE घ्यायचा की PE?
  • कोणता Strike निवडायचा?
  • Entry कुठे असावी?
  • Stop-Loss कुठे असावा?
  • Target कसा Plan करायचा?
  • Trailing Stop कधी वापरायचा?
  • कोणत्या परिस्थितीत NO TRADE म्हणायचे?
Setup match नाही = No Trade.कारण प्रत्येक Breakout हा Trade नसतो.

OPB म्हणजे फक्त Breakout नाही — Opening Context + Confirmation + Risk + Execution.

फक्त Chart नाही: PRICE + TIME + VOLATILITY + RISK

Optionsमध्ये फक्त Direction बरोबर असणे पुरेसे नसते. Option Buyerने चारही बाजू समजणे आवश्यक आहे.

PRICE

DELTA – Underlying moveचा Premiumवर काय परिणाम होऊ शकतो? GAMMA – Delta किती वेगाने बदलतो?

TIME

THETA – वेळ गेल्यामुळे Premiumवर काय परिणाम होतो? EXPIRY RISK – Expiry जवळ Optionचे Behaviour कसे बदलू शकते?

VOLATILITY

VEGA आणि IMPLIED VOLATILITY – Volatility बदलल्यावर Premium का बदलतो? India VIX आणि Event Risk.

RISK

Position Size, एका Tradeमधला Risk, Daily Loss Limit, Gap Risk, Charges आणि Slippage.

PRICE + TIME + VOLATILITY + RISK

🎬 कोर्स आतून कसा दिसतो

Motion Graphics + Auto Slides + शुभचा मराठी / हिंदी आवाज + Animated Charts. हे कोर्समधले छोटे तुकडे आहेत; प्रत्येक video च्या खाली disclaimer पट्टी असते.

Index = बाजाराची थाळी
OI ने Support / Resistance
Spot price म्हणजे काय
CE – PE: झोपाळ्यासारखे उलट
Premium = Intrinsic + Time
OCO + 50-50 Trailing

📚 Intro + 18 Sessions · 6 Modules

प्रत्येक micro-session साधारण 5–8 मिनिटे: Hook → Simple Concept → Motion Graphics → Practical Example → Chart / Option Chain Visual → Common Mistake → Golden Rule → Quick Quiz.

MODULE 1Market Foundation
  1. Intro · SMK Option Power Pro ची ओळख मोफत
  2. Session 1 · Index आणि Spot Price मोफत
  3. Session 2 · Futures सोप्या भाषेत
  4. Session 3 · Options म्हणजे काय? CE / PE
MODULE 2Strike, Premium आणि Option Chain
  1. Session 4 · Strike Price – ATM / ITM / OTM
  2. Session 5 · Option Premium – Intrinsic Value + Time Value
  3. Session 6 · योग्य Strike आणि Liquidity निवड
  4. Session 7 · Option Chain कशी वाचायची
  5. Session 8 · Open Interest + Change in OI + PCR Context
MODULE 3 · HERO⚡ SMK OPB – Opening Power Breakout
  1. Session 9 · SMK OPB – Opening Power Breakout Foundation
  2. Session 10 · SMK OPB 3/5/15 Min → CE / PE Trade Plan
MODULE 4Execution आणि Trade Plan
  1. Session 11 · Stop-Loss + OCO + 50-50 Trailing
  2. Session 12 · Trading Plan + Trading Journal
MODULE 5Greeks, Volatility आणि Risk Control
  1. Session 13 · Option Greeks for Buyers – Delta, Theta, Gamma, Vega
  2. Session 14 · Implied Volatility + India VIX + Event Risk
  3. Session 15 · Expiry + Time Decay + Gap Risk + Charges / Slippage
  4. Session 16 · Position Sizing + Per-Trade Risk + Daily Loss Limit
MODULE 6Psychology आणि My Trading System
  1. Session 17 · Trading Psychology – FOMO ते Discipline
  2. Session 18 · 20-Trade Practice Plan + Review + My Trading System

🛡️ Option Buyingमधली सर्वात मोठी Skill: Risk Control

  • Position Size कशी ठरवायची?
  • एका Tradeमध्ये किती Risk घ्यायचा?
  • एका दिवसाची Maximum Loss Limit कशी ठेवायची?
  • Stop-Loss का बदलू नये?
  • Lossमध्ये Averaging का धोकादायक ठरू शकते?
  • OCO आणि Trade Management कसे समजून घ्यायचे?
  • Trading Journal कसे Maintain करायचे?

🧠 TRADING PSYCHOLOGY

  • FOMO
  • Greed
  • Fear
  • Revenge Trading
  • Overtrading
  • Loss Recovery Mentality
  • Stop-Loss बदलणे
  • Profit लवकर Book करणे
  • Rules असूनही Rules न पाळणे

आपण तयार करणार आहोत: YOUR TRADER DISCIPLINE SYSTEM

“Market Control करता येत नाही; पण Risk, Position Size आणि Behaviour Control करता येते.”

✅ ₹2,999 मध्ये तुम्हाला काय मिळतं

Full LMS Course

Intro + 18 micro sessions, क्रमाने, तुमच्या वेळेत.

Motion Graphics Lessons

Auto slides, animated charts आणि option chain visuals.

मराठी / हिंदी Learning

शुभचा आवाज, सोपी भाषा; English market terms सोबत.

SMK OPB Framework

Opening Power Breakout: 3/5/15-min, confirmation, no-trade filter.

Worksheets / Journal / Quiz

प्रत्येक session नंतर quiz; Trading Plan, Journal आणि 20-Trade Practice Plan.

Self-paced Access

मोबाईल browser मध्ये; App टाकला तर login एकदाच. GST invoice आपोआप.

💳 फी

SMK Option Power Pro
MRP ₹4,999₹2,999Launch price (GST सह)
Intro + Session 1मोफत, लगेच
पूर्ण कोर्स (Intro + 18 sessions)MRP ₹4,999 · Launch price ₹2,999 (GST सह)
🤝 Share discountतुमच्या link ने 10 जणांनी जॉइन होऊन Session 1 उघडला तर ₹2,699
👑 Premium मध्ये वजावट1 महिन्याच्या आत Premium (30 Day Program) घेतल्यास भरलेले पैसे Premium फी मधून वजा

↩️ Refund: पेमेंटनंतर 7 दिवसांत आणि Session 2 व 3 पाहण्याआधी cancel केल्यास पूर्ण refund; Session 2 आणि 3 पाहिल्यानंतर refund नाही. Refund policy

▶ Intro + Session 1 मोफत सुरू करा 💳 Launch price ₹2,999 भरून प्रवेश घ्या

एका वेळी एकच किंमत लागू (सवलती एकत्र होत नाहीत). फक्त शिक्षण: टिप्स, खरेदी-विक्रीचे कॉल किंवा नफ्याची हमी नाही.

हा कोर्स कोणासाठी?

  • ✅ Beginner ते early-stage Option Buyer
  • ✅ टिप्सवर नाही, स्वतःच्या Setup आणि Plan वर काम करायचं आहे
  • ✅ नोकरी / व्यवसाय सांभाळून मोबाईलवर शिकायचं आहे
  • ✅ Random trading सोडून rule-based process हवी आहे

कोणासाठी नाही?

  • ❌ रोज ठराविक कमाईचे आश्वासन हवे असलेल्यांसाठी नाही
  • ❌ Buy-sell tips किंवा calls हवे असलेल्यांसाठी नाही
  • ❌ Option selling / hedging हा वेगळा कोर्स आहे

💬 आमचे विद्यार्थी काय म्हणतात

विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेले, शिकण्याबद्दलचे अनुभव. नफ्याचे दावे आम्ही प्रकाशित करत नाही.

सगळे अनुभव पाहा →

नेहमीचे प्रश्न

WhatsApp
Intro आणि Session 1 खरंच मोफत आहेत का?

हो. नोंदणी करताच Intro आणि Session 1 (Index आणि Spot Price) मोबाईलवर उघडतात. पुढचे 17 sessions ₹2,999 भरल्यावर क्रमाने उघडतात.

SMK OPB म्हणजे काय?

SMK OPB – Opening Power Breakout हा Opening Market Behaviour समजून घेण्यासाठी तयार केलेला rule-based educational framework आहे: 3/5/15-minute context, breakout quality, confirmation candle, strike selection, risk rule आणि no-trade filter. Setup match नाही = No Trade.

MRP ₹4,999 आणि Launch price ₹2,999 म्हणजे काय?

कोर्सची MRP ₹4,999 आहे. सध्या Launch price ₹2,999 (GST सह) लागू आहे; पेमेंट ₹2,999 चेच होते.

हा कोर्स option selling शिकवतो का?

नाही. SMK Option Power Pro फक्त Index option buying साठी आहे. Selling आणि hedging चा कोर्स वेगळा येईल.

मी पूर्ण नवशिका आहे, जमेल का?

हो. कोर्स Index आणि Spot price पासून सुरू होतो आणि टप्प्याटप्प्याने strike, premium, option chain, OPB, risk आणि psychology कडे जातो.

Premium Program पेक्षा हा कोर्स वेगळा कसा?

SMK Option Power Pro हा focused Option Buying Blueprint (self-paced) आहे. Premium 30 Day Program हा जास्त विस्तृत, guided / practical / live learning journey आहे.

Share discount ₹2,699 कसा मिळतो?

Session 1 उघडल्यावर तुम्हाला share link मिळते. त्या link ने किमान 10 जणांनी नोंदणी करून Session 1 उघडला की तुमची किंमत आपोआप ₹2,699 होते.

नंतर Premium घेतलं तर?

SMK Option Power Pro भरल्यानंतर 1 महिन्याच्या आत Premium 30 Day Program घेतल्यास भरलेली रक्कम Premium फी मधून वजा होते.

यात टिप्स किंवा नफ्याची हमी आहे का?

नाही. हा फक्त शैक्षणिक कोर्स आहे. सर्व chart आणि आकडे उदाहरणासाठी आहेत; future outcome वेगळा असू शकतो. SMK SEBI-नोंदणीकृत RIA / RA नाही.

फी कशी भरायची?

नोंदणी करून Razorpay द्वारे UPI, Card किंवा Net Banking ने. पेमेंट होताच प्रवेश आपोआप होतो आणि GST invoice मिळते. Refund: पेमेंटनंतर 7 दिवसांत आणि Session 2 व 3 पाहण्याआधी cancel केल्यास पूर्ण refund; Session 2 आणि 3 पाहिल्यानंतर refund नाही (Intro आणि Session 1 आधीच मोफत पाहता येतात).

Learn the Setup. Plan the Trade. Protect the Capital. Follow the System.

Intro + Session 1 मोफत, मोबाईलवर लगेच. आवडलं तर पूर्ण कोर्स Launch price ₹2,999 (MRP ₹4,999).

⚠️ Disclaimerहा Course केवळ Educational Purposeसाठी आहे. यामध्ये Investment Advice, Trading Calls, Guaranteed Returns किंवा Assured Profit दिला जात नाही. Derivatives Tradingमध्ये significant risk असतो. Examples फक्त educational explanationसाठी आहेत; Future outcome वेगळा असू शकतो. SMK SEBI-नोंदणीकृत RIA / RA नाही.

शेअर बाजारातील गुंतवणूक बाजारजोखमीच्या अधीन आहे; गुंतवणुकीपूर्वी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारजोखमीच्या अधीन आहे; स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp वर विचारा