पूर्णपणे मराठीत
मराठी शेअर मार्केट कोर्स: नवशिक्यांपासून ॲडव्हान्सपर्यंत
शेअर मार्केट शिकायचे कसे, हा प्रश्न आहे? सोप्या मराठीत, रोजच्या उदाहरणांसह, पायरी-पायरीने शिका. इंग्रजी शब्दांचीही सोपी ओळख करून दिली जाते.
- सोपी मराठी भाषा, इंग्रजी शब्दांचे स्पष्टीकरण
- मोफत 5-Day Foundation Course ने सुरुवात
- ऑनलाईन आणि पुण्यात ऑफलाईन
मोफत क्लास जॉईन करा
आमची टीम तुम्हाला कॉल किंवा WhatsApp करेल.
तुम्ही काय शिकाल
- शेअर, डिमॅट, ब्रोकर म्हणजे काय
- म्युच्युअल फंड, SIP, ETF, IPO
- चार्ट कसा वाचायचा
- इंट्राडे, स्विंग आणि गुंतवणूक यातील फरक
- स्टॉप-लॉस आणि रिस्क मॅनेजमेंट
- फसवणूक कशी टाळायची
हा कोर्स कोणासाठी?
- मराठीत शिकायला आवडणारे
- पूर्ण नवशिके
- ग्रामीण व निमशहरी गुंतवणूकदार
- ज्येष्ठ नागरिक आणि गृहिणी
नेहमीचे प्रश्न
WhatsApp वर चौकशी करापूर्ण कोर्स मराठीत आहे का?
हो. गरज असल्यास हिंदी किंवा इंग्रजीतही मार्गदर्शन मिळते.
मला काहीच माहिती नाही, जमेल का?
हो. कोर्स अगदी सुरुवातीपासून सुरू होतो.
ऑनलाईन कसे जॉईन करायचे?
नोंदणी केल्यावर आमची टीम तुम्हाला बॅचची लिंक आणि वेळ WhatsApp वर पाठवेल.