लाईव्ह ऑनलाईन बॅच
ऑनलाईन स्टॉक मार्केट प्रशिक्षण: घरबसल्या, लाईव्ह
महाराष्ट्रात किंवा भारतात कुठूनही जॉईन करा. लाईव्ह वर्ग, प्रश्नोत्तरे आणि प्रत्येक विषयानंतर सराव.
- लाईव्ह वर्ग, थेट प्रश्न विचारा
- मोबाईल किंवा लॅपटॉपवरून
- संध्याकाळ आणि वीकेंड बॅच
कोर्स तपशील मिळवा
आमची टीम तुम्हाला कॉल किंवा WhatsApp करेल.
तुम्ही काय शिकाल
- बाजाराची मूलभूत रचना
- गुंतवणूक: MF, SIP, ETF, IPO
- फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस
- ट्रेड सेटअप आणि ट्रेडिंग प्लॅन
- रिस्क मॅनेजमेंट
- ब्रोकर ॲपवर प्रत्यक्ष वापर (स्वतःच्या मोबाईलवर)
हा कोर्स कोणासाठी?
- पुण्याबाहेरील विद्यार्थी
- नोकरी करणारे, संध्याकाळी वेळ असलेले
- प्रवास न करता शिकू इच्छिणारे
- NRI कुटुंबातील सदस्य
नेहमीचे प्रश्न
WhatsApp वर चौकशी करावर्ग रेकॉर्ड होतात का?
बॅचनुसार रिव्हिजनसाठी साहित्य दिले जाते; तपशील नोंदणीनंतर सांगितला जातो.
कोणत्या वेळेत वर्ग असतात?
सकाळ, संध्याकाळ आणि वीकेंड बॅचेस असतात; उपलब्ध वेळ टीम सांगेल.
ऑनलाईनसाठी काय लागते?
इंटरनेट असलेला मोबाईल किंवा लॅपटॉप पुरेसा आहे.