इंट्राडे ट्रेडिंग प्रशिक्षण: नियम आणि रिस्क मॅनेजमेंटसह
इंट्राडे म्हणजे झटपट पैसा नव्हे. हा कोर्स नियम-आधारित पद्धत, जोखीम किती घ्यायची आणि कधी ट्रेड न करणे हे शिकवतो.
- लेखी ट्रेडिंग प्लॅन तयार करणे
- प्रत्येक ट्रेडसाठी स्टॉप-लॉस आणि पोझिशन साईज
- सायकॉलॉजी आणि ट्रेड जर्नल
सिलॅबस मागवा
आमची टीम तुम्हाला कॉल किंवा WhatsApp करेल.
तुम्ही काय शिकाल
- इंट्राडेचे नियम, मार्जिन आणि शुल्क
- कॅन्डलस्टिक, ट्रेंड आणि व्हॉल्यूम
- EMA, RSI, VWAP, Supertrend चा वापर
- एंट्री, एक्झिट आणि स्टॉप-लॉस
- दैनिक तोटा-मर्यादा आणि पोझिशन साईज
- ओव्हरट्रेडिंग आणि भावनांवर नियंत्रण
हा कोर्स कोणासाठी?
- बाजाराची मूलभूत माहिती असलेले
- आधी इंट्राडेमध्ये तोटा झालेले
- पूर्णवेळ ट्रेडिंगपूर्वी शिस्त शिकू इच्छिणारे
- बेसिक कोर्स पूर्ण केलेले
जोखीम सूचना: SEBI च्या अभ्यासानुसार FY23 मध्ये इक्विटी कॅश सेगमेंटमधील 10 पैकी 7 वैयक्तिक इंट्राडे ट्रेडर्सना तोटा झाला. इंट्राडे ट्रेडिंग जास्त जोखमीचे आहे; हा कोर्स शिक्षणासाठी आहे, नफ्याची हमी नाही.
नेहमीचे प्रश्न
WhatsApp वर चौकशी कराइंट्राडेमध्ये रोज नफा होतो का?
नाही. SEBI च्या अभ्यासानुसार बहुतेक इंट्राडे ट्रेडर्सना तोटा होतो. म्हणूनच हा कोर्स जोखीम नियंत्रणावर भर देतो.
तुम्ही टिप्स किंवा कॉल्स देता का?
नाही. आम्ही फक्त शिक्षण देतो.
नवशिक्यांनी थेट इंट्राडे शिकावे का?
आधी बेसिक कोर्स करण्याची शिफारस आहे.