SMK Stock MarketTrading & Training WhatsApp

मोबाईलवर लगेच सुरू · 🎁 joining fee नाही

🤝 SMK Channel Partner · commission · कुठूनही काम

SMK Channel Partner व्हा: लोकांना Financial Education द्या, commission मिळवा

पगाराची नोकरी नाही, तुमचा स्वतःचा व्यवसाय. तुमच्या ओळखीत, social media वर किंवा घरून calling करून SMK चे कोर्स लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक admission वर commission. Follow-up साठी SMK ची AI प्रणाली तुमच्या सोबत.

  • 🆓 Joining fee नाही, कधीच नाही
  • 💰 फक्त commission (पगार नाही)
  • 🤖 प्रत्येक lead वर AI follow-up
  • 📲 CRM app
  • 🎓 मोफत training + test
  • 🗣️ मराठी + हिंदी

उत्पन्नाची हमी नाही · फक्त शिक्षण

SMK Channel Partner अर्ज

📚 मुलाखतीआधी एक सल्ला: शेअर बाजार कसा चालतो आणि financial products बद्दल माहिती नसेल, तर आधी SMK चा मोफत 5 दिवसांचा Foundation कोर्स करा आणि मग मुलाखत द्या. तुमचा score चांगला येईल आणि निवडीची शक्यता वाढेल.
काम करण्याची पद्धत (एक किंवा जास्त)
मुलाखतीची भाषा

🔒 कोणतीही fee नाही · तुमची माहिती सुरक्षित

🎬 SMK Channel Partner म्हणून काम कसं होतं? (1 मिनिट)

आवाजासाठी व्हिडिओवर tap करा · फक्त commission · उत्पन्नाची हमी नाही

SMK Channel Partner म्हणजे कोण?

  • SMK चा स्वतंत्र partner (independent): employee नाही, पगार नाही, ठराविक वेळ नाही.
  • उत्पन्न फक्त तुम्ही आणलेल्या paid admissions वरच्या commission मधून. हमी नाही.
  • घरून, field वर किंवा नोकरी / शिक्षण सांभाळून, कुठूनही काम.
  • एकच नाव, एकच करार: SMK Channel Partner Agreement.

काम करण्याच्या 3 पद्धती (एक किंवा जास्त निवडा)

🤝 Own Network (स्वतःचे नेटवर्क)

तुमच्या ओळखीत, नातेवाईक, मित्र, social media वर कोर्सची माहिती देणे. तुमच्या link ने आलेली प्रत्येक lead तुमची.

📞 WFH Calling

घरून calling: तुमच्या आणि SMK ने दिलेल्या lead ना फोन / WhatsApp follow-up, CRM मध्ये नोंद.

🔗 Own Referral (स्वतःचा रेफरल)

फक्त refer करायचे: link share करा किंवा lead punch करा. बाकीचे काम SMK टीम + AI करते.

Tier: Silver → Gold → Elite

🥈 Silver

सुरुवात. Training + test पूर्ण, स्वतःची link आणि CRM app.

🥇 Gold

नियमित sales आणि चांगले follow-up. जास्त SMK leads ची प्राथमिकता.

💎 Elite

उत्कृष्ट कामगिरी करणारे partner: सलग 2 महिने दरमहा किमान 8 paid Premium प्रवेश. फक्त शिक्षण कार्यक्रम; SMK lead साठी सर्वात आधी प्राधान्य.

SMK तुम्हाला काय देते?

  • 📚 विकण्यासाठी दर्जेदार कोर्स: मोफत Foundation, SMK Option Power Pro (₹2,999), Investor to Trader Premium
  • 🤖 प्रत्येक lead वर SMK ची AI follow-up प्रणाली (WhatsApp + AI call) तुमच्या सोबत
  • 📲 CRM app: lead यादी, follow-up आठवण, history, commission हिशोब
  • 🎓 मोफत training, scripts आणि test
  • 🎨 तयार creatives, WhatsApp status आणि social posts
  • 🔗 तुमची स्वतःची tracking link

Leads कशा मिळतात?

  • तुमची स्वतःची lead (तुमच्या link ने / तुम्ही punch केलेली): पहिल्या दिवसापासून तुमची, AI सोबत.
  • SMK च्या ads च्या lead: आधी SMK टीम + AI काम करते (जास्तीत जास्त 45 दिवस). त्यानंतर पूर्ण history सह SMK Channel Partners ना दिल्या जातात.

Commission (fee मधून GST वजा करून)

महिन्यातील Premium salesतुमची स्वतःची leadSMK ची lead
1–320%8%
4–730%10%
8–1440%12%
15+50%15%
SMK Option Power Pro (प्रत्येक admission)₹500₹250

Slab = त्या महिन्यातील Premium sales ची संख्या; महिन्यात गाठलेला slab त्या महिन्याच्या सर्व sales ना लागू. Payout दर महिन्याच्या 10 तारखेला (TDS लागू). Commission कोर्स प्रत्यक्ष ज्या किमतीला विकला गेला त्यावर (list price किंवा SMK व्यवस्थापनाने ठरवलेली offer / सवलतीची किंमत), GST वजा करून; त्या महिन्याचे commission पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला, TDS वजा करून.

उदाहरण (फक्त समजण्यासाठी · हमी नाही)

उदाहरण: ₹7,999 ला विक्री → (₹7,999 − GST) = ₹6,779 वर commission. समजा एका महिन्यात तुमच्या स्वतःच्या link ने 4 जणांनी या किमतीला Premium घेतला: ₹6,779 × 30% = ₹2,034 × 4 = ₹8,136. प्रत्यक्ष उत्पन्न पूर्णपणे तुमच्या कामावर आणि admissions वर अवलंबून; कमी किंवा शून्यही असू शकते.

⚠️ SMK चे नियम (compliance)
  • फक्त शिक्षण: tips, buy/sell calls, गुंतवणूक सल्ला किंवा नफ्याची हमी देणे पूर्ण बंद.
  • फक्त SMK ने मंजूर केलेले creatives आणि मजकूर वापरायचा.
  • SMK Channel Partner म्हणून जोडलेले ग्राहक SMK चे राहतात (Agreement प्रमाणे).
  • करार चालू असताना आणि संपल्यानंतर 36 महिने SMK चे ग्राहक / lead स्वतःकडे किंवा दुसरीकडे वळवण्यासाठी संपर्क करायचा नाही. केल्यास अशा प्रत्येक ग्राहक / lead वर कमावलेल्या commission च्या 3 पट रक्कम SMK ला द्यावी लागेल.
  • कोणतीही बाजू 30 दिवसांची लेखी सूचना (email पुरेसा) देऊन करार संपवू शकते.
  • 👥 नवीन partner आणल्यास (फक्त एक स्तर): तो SMK कडून मंजूर (certified) होऊन त्याने स्वतःची पहिली विक्री केल्यानंतर, त्याने कमावलेल्या commission च्या 10%, फक्त पहिल्या 12 महिन्यांसाठी, SMK च्या वाट्यातून. 12 महिन्यांनंतर काहीही देय नाही. Joining fee नाही, साखळी उत्पन्न नाही.

FAQ

पगार मिळतो का?

नाही. SMK Channel Partner फक्त commission वर काम करतात. पगाराची नोकरी हवी असेल तर Careers पानावरील Admission Counsellor पद पाहा.

काही fee भरावी लागते का?

नाही. Joining, training किंवा ID साठी SMK कधीच पैसे घेत नाही. कोणी मागितले तर 99750 71730 वर कळवा.

शेअर बाजाराची माहिती नसेल तर?

आधी SMK चा मोफत 5 दिवसांचा Foundation कोर्स करा. मग मुलाखत आणि training.

Lead कुठून मिळतील?

तुमच्या link ने आलेल्या lead पहिल्या दिवसापासून तुमच्या. SMK च्या ads च्या lead SMK टीमने काम केल्यानंतर history सह दिल्या जातात.

Commission कधी मिळते?

Payment SMK च्या खात्यात आल्यानंतर, महिन्याचा हिशोब करून पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला (TDS वजा).

WhatsApp वर विचारा