मोबाईलवर लगेच सुरू · 🎁 Counselling + Day 1 आत्ताच मोफत
👑 SMK Investor to Trader Premium 30 Day Programटिप्सवर ट्रेड करणं थांबवा. स्वतःचा Setup, Plan आणि System तयार करा.
SMK Investor to Trader Premium 30 Day Program: Knowledgeable Trader आणि Smart Investor बनण्याचा Practical Roadmap.
- 📅 30 दिवस · 24 सेशन + 4 रविवार LIVE
- 📱 मोबाईलवर लगेच सुरू + LIVE
- ♾️ Lifetime Learning Support
▶ नोंदणी होताच Counselling (12 मिनिटं) आणि Premium Day 1 याच मोबाईलवर लगेच उघडतात. सगळे 24 सेशन आधीच तयार, तुमच्या वेळेत; रविवार LIVE हे अतिरिक्त.
प्रवेश घ्या
Counselling (12 मिनिटं) आणि Premium Day 1 मोफत उघडतील. सोबत 5-Day Free Foundation सुद्धा.
नोंदणी होताच Razorpay पेमेंट उघडेल. पेमेंट झालं की Premium लगेच सुरू.

मनोज कवडे
संस्थापक, SMK Stock Market Trading & Training · Premium Program ची रचना
2006–07 मध्ये Reliance Capital मधून बाजारातील प्रवास सुरू झाला. ब्रोकिंग, क्लायंट सर्व्हिसिंग आणि फ्रँचायझी डेव्हलपमेंटचा अनुभव घेताना लक्षात आले की शेअर बाजाराचे योग्य शिक्षण अजून तालुका आणि जिल्हा स्तरापर्यंत पोहोचलेले नाही.
2012 मध्ये SMK Financial Services आणि 2014 मध्ये SMK Stock Market Trading & Training ची स्थापना केली. "टिप्स नाही, आधी शिक्षण" हा नियम ठेवून आतापर्यंत 3,250+ विद्यार्थ्यांना शिकवले. हा 30 दिवसांचा Premium Program त्याच अनुभवातून तयार केला आहे: Setup, Plan, System आणि Review.
सोबत मार्गदर्शन करणारी टीम
SMK ही SEBI-नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (RIA) किंवा Research Analyst (RA) संस्था नाही. आम्ही फक्त शिक्षण देतो; टिप्स किंवा खरेदी-विक्रीची शिफारस देत नाही.
💬 आमचे विद्यार्थी काय म्हणतात
विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेले, शिकण्याबद्दलचे अनुभव. नफ्याचे दावे आम्ही प्रकाशित करत नाही.
Trader म्हणून काय शिकाल?
लेखी अभ्यास आणि सरावाची शिस्तबद्ध पद्धत तयार करण्यासाठी या 6 गोष्टी शिकणे आवश्यक आहे.
मार्केटमधून Opportunity शोधण्याच्या 3 पद्धती
Intraday: त्याच दिवशी Entry आणि Exit
Swing: काही दिवस ते काही आठवडे
Short-Term: काही आठवडे ते काही महिने
आणि त्या पकडण्यासाठी तुमचं स्वतःचं
कोणत्या परिस्थितीत Entry घ्यायची याचे स्पष्ट नियम
Entry, Stop-Loss, Target आणि Position Size आधीच ठरवणे
नियमांचे शिस्तबद्ध पालन, जर्नल आणि आढावा
या 6 गोष्टींनी तुमच्या शिस्तबद्ध शिकण्याच्या आणि सरावाच्या प्रवासाची सुरुवात होते. हेच आम्ही आमच्या क्लासमध्ये Focus करून शिकवतो.
Investor म्हणून काय शिकाल?
Investor बनायचं असेल तर आधी "कुठे गुंतवायचं" नाही, तर "का आणि किती काळासाठी" हे ठरवायला शिका.
- Goals स्पष्ट कराShort-Term (1–3 वर्षे), Medium (3–5) आणि Long-Term (5+ वर्षे) ध्येये: रक्कम आणि तारखेसह
- महागाई समजून घ्यापैसे दिसायला तेवढेच राहतात, पण महागाईमुळे त्यांची Purchasing Power कमी होते
- सध्याच्या सवयी तपासाफक्त FD, RD आणि सोने तुमची ध्येये पूर्ण करतील का?
- योग्य पर्याय ओळखाMutual Fund, ETF आणि Direct Equity: छोट्या रकमेपासून सुरुवात
- Business समजून घ्याShare म्हणजे Screen वरचे आकडे नाहीत; Fundamental Analysis ने चांगली कंपनी निवडा
- Goal-Based PortfolioShort-Term, Long-Term आणि Goal-Based गुंतवणूक, SIP ची शिस्त आणि नियमित आढावा
Blind Decision ऐवजी Informed Decision: Investor म्हणून हीच सवय आम्ही क्लासमध्ये तयार करतो.
30 दिवसांचा पिरॅमिड: आठवडानिहाय
- Week 1Read the Market: Trader OS, Technical Analysis, Price Action, 30+ Candlestick, Chart Patterns, Multi-Timeframe Lab · ☀️ रविवार LIVE 1
- Week 2Build Your Setup: SMC/ICT, SMK Opening Power Breakout, SMK त्रिशूल Trend, Trailing Stop-Loss, Setup Card + Testing Lab · ☀️ रविवार LIVE 2 (SMC/ICT Trainer)
- Week 3Build Your Plan: Intraday, Swing, Short-term Plans, Index Futures व Options, Position Sizing, Option Chain (Advanced), Trading Journal · ☀️ रविवार LIVE 3
- Week 4Build Your System: FA, Techno-Funda, Long-term Investing, Trading Psychology, Complete Trading System · ☀️ रविवार LIVE 4
- SpecialCA: Trading आणि Tax · 👑 Graduation + 18 महिन्यांचा रोडमॅप
₹9,999 मध्ये काय मिळते
₹9,999
- 24 Premium सेशन (मराठी / हिंदी, मोबाईलवर)
- 4 रविवार × 3 तास LIVE + 2 Special सत्रे
- Journal, Setup Card, Position Size tools
- Enrollment कायम खुले: पुढच्या रविवारपासून सुरुवात
- कोर्सनंतरही Lifetime Learning Support
🎓 Scholarship ₹7,999: Foundation पूर्ण + तुमच्या लिंकवरून 10 मित्रांची मोफत नोंदणी (SMK मंजुरी, 7 दिवस वैध)
👑 आजच प्रवेश: Day 1 लगेच मोबाईलवरप्रवेश कसा होतो
- 1नोंदणी (1 मिनिट)
- 2मोफत Counselling + Day 1 किंवा थेट पेमेंट
- 3Premium App मध्ये रोज 1 सेशन
- 4दर रविवारी LIVE Lab
App मध्ये शिकणं असं दिसतं
हे Premium app चे खरे screens आहेत. Chart Lab मधला data उदाहरणासाठी तयार केलेला आहे, खरा भाव नाही.



कोर्सनंतरचा 18 महिन्यांचा मार्ग: आधी Equity, मग Derivatives
Beginner साठी आमचा सल्ला एकच: घाई नको. पहिले 12 महिने फक्त Equity मध्ये, लहान capital ने आणि लिहिलेल्या नियमांनी सराव करा. Trade Setup, Trade Plan आणि Trade System मध्ये हात आणि नजर बसल्यावरच पुढचं पाऊल.
- महिने 1–6Equity चा पाया, लहान capital ने
Premium Program (पहिला महिना) पूर्ण करून Equity मध्येच तीन पद्धतींचा सराव: Daily = Intraday, Weekly = Swing, Monthly = Short-term.
- सुरुवात लहान capital ने: गमावली तरी आयुष्यावर परिणाम होणार नाही इतकीच रक्कम
- प्रत्येक trade आधी Setup Card, Entry, Stop-Loss, Target आणि 1% risk नियम
- प्रत्येक trade Journal मध्ये; आठवड्याला review, महिन्याला LIVE review
- महिने 7–12Equity मध्येच: capital वाढवायचा निर्णय
पहिल्या 6 महिन्यांचा Journal पाहून स्वतःला विचारा: नियम किती पाळले? Drawdown किती आला? निकाल नियमांमुळे आले की नशिबाने?
- नियम सातत्याने पाळले असतील तरच capital टप्प्याटप्प्याने वाढवायचा विचार; नाहीतर त्याच size वर सराव
- Setup मध्ये सुधारणा आणि जुन्या charts वर Testing Lab
- अजूनही फक्त Equity: Intraday, Swing आणि Short-term
- महिने 13–18Derivatives ची ओळख, गरज असेल तरच
12 महिन्यांनंतर Trade Setup, Plan आणि System सवयीचे झाले असतील, तर Futures आणि Options कडे वळू शकता: आधी Index (NIFTY, BANKNIFTY, SENSEX), मग इच्छा असल्यास Commodity (MCX).
- आधी paper trading किंवा अगदी लहान quantity; lot size, margin, expiry आणि leverage नीट समजल्यावरच
- Option buying मध्ये पूर्ण premium जाऊ शकतो; Option selling मध्ये धोका मोठा असू शकतो
- Equity मधलेच नियम: Stop-Loss, position size आणि Journal
⚠️ SEBI च्या अभ्यासानुसार FY22 ते FY24 या 3 वर्षांत Equity F&O मध्ये trade करणाऱ्या 93% individual traders ना तोटा झाला. म्हणूनच आम्ही beginners ना पहिले 12 महिने फक्त Equity सुचवतो. हा शिक्षणाचा आणि सरावाचा मार्ग आहे; यात टिप्स, calls, गुंतवणूक सल्ला किंवा नफ्याची हमी नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. SEBI चा अभ्यास (सप्टेंबर 2024)
FREE FOUNDATION vs PREMIUM (30-DAY HYBRID)
₹0
FREE 5-DAY FOUNDATION COURSE
Purpose: Market समजून घेणे
- Stock Market Basics
- Investment vs Trading
- Fundamental Analysis Introduction
- Technical Analysis Introduction
- Chart Reading Foundation
- Intraday / Swing / Short-Term Trading Overview
- Entry / Exit / Stop-Loss Concepts
- Risk Management Basics
- Trading Psychology
- Learning Roadmap
- Sunday LIVE Master Class (3 तास)
LEARN → UNDERSTAND → PREPARE
मोफत 5-Day कोर्स: आत्ता लगेच सुरू →₹9,999
SMK INVESTOR TO TRADER PREMIUM
30 दिवसांत स्वतःचा Setup, Plan आणि System तयार करणे
- 24 Premium सेशन + 4 रविवार LIVE
- Price Action, Candlestick, Chart Patterns (Advanced)
- SMC / ICT · SMK OPB · SMK त्रिशूल
- Trailing Stop-Loss (6 पद्धती)
- Index Futures, Index Options, Option Chain
- Position Sizing (Segment-wise)
- Trade Plan Builder + Trading Journal
- Psychology: Discipline Operating System
- Complete Trading System + Broker-App Checklist
- CA: Trading Tax · 18 महिन्यांचा रोडमॅप
- Course नंतरही Lifetime Learning Support
SETUP → PLAN → SYSTEM → REVIEW
Premium ची माहिती →फी आणि भरण्याचे पर्याय
एक नियमित फी, एक खरी Scholarship, आणि हप्त्यांची सोय. किंमत GST सह; checkout ला काहीही जास्त जोडलं जात नाही.
Foundation Graduate Scholarship
₹7,999
मोफत 5-Day Foundation पूर्ण करा आणि तुमच्या link ने 10 मित्रांची नोंदणी झाली की अर्ज करा. मंजुरीनंतर 7 दिवस वैध.
🎁 मोफत सुरुवात: Day 1 आत्ता3 हप्ते
3 × ₹3,333
पहिला हप्ता भरला की Day 1–12 उघडतात; दुसरा Day 13 आधी, तिसरा Day 19 आधी. कोणतंही जादा शुल्क नाही.
हप्त्यांनी सुरू कराएका वेळी एकच सवलत लागू होते. Razorpay वर UPI, Card, Net Banking आणि बँकेनुसार Card EMI.
🎓 Scholarship कशी मिळवायची
- 1मोफत नोंदणी करा
- 25-Day Foundation पूर्ण करून Certificate मिळवा
- 3तुमच्या link ने 10 मित्रांची मोफत नोंदणी
- 4App मध्ये अर्ज करा; टीम तपासून मंजुरी देते
Demat, SIP किंवा इतर कोणतीही सेवा घेणं ही Scholarship ची अट नाही.
✅ Refund चा नियम, सोप्या शब्दांत
पेमेंटनंतर 7 दिवसांत, पहिल्या रविवार सेशनपूर्वी आणि 2 पेक्षा जास्त सेशन पाहिले नसल्यास पूर्ण फी परत. त्यानंतर 90 दिवसांत एकदा कोर्स Pause करून पुढच्या cycle मध्ये सुरू करता येतो.
💬 तुमचा प्रश्न टॅप करा, उत्तर WhatsApp वर
नेहमीचे प्रश्न
WhatsApp वर चौकशी कराScholarship (₹7,999) कधी मिळते?
Free 5-Day Foundation पूर्ण करून Certificate मिळवा, आणि तुमच्या LMS लिंकवरून किमान 10 मित्रांनी मोफत नोंदणी केली की LMS मध्ये "पुढचा टप्पा" इथे अर्ज करा. SMK टीम तपासून मंजुरी देते; मंजुरी 7 दिवस वैध. Demat, SIP किंवा इतर कोणतीही सेवा घेणे ही अट नाही. एका वेळी एकच सवलत लागू.
फी कशी भरायची?
मोफत नोंदणी करून LMS मध्ये "पुढचा टप्पा" उघडा आणि Razorpay द्वारे UPI, Card किंवा Net Banking ने सुरक्षित पेमेंट करा. पेमेंट होताच प्रवेश आपोआप होतो.
₹9,999 मध्ये काय मिळते?
24 Premium सेशन (Motion video, Lab, Quiz), 4 रविवार × 3 तास LIVE (शंका-समाधान, किमान 30 दिवस जुन्या charts वर सराव), 2 Special सत्रे (SMC/ICT Trainer आणि CA: Tax), Trading Journal, Setup Card, Position Size tools आणि कोर्सनंतरही Lifetime Learning Support.
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे का?
हो. ऑफलाईन क्लास नांदेड सिटी आणि नऱ्हे, पुणे येथे होतात; ऑनलाईन लाईव्ह सत्रात महाराष्ट्रात कुठूनही सहभागी होता येते.
मी पूर्ण नवशिका आहे, जमेल का?
हो. Premium Program पायापासून सुरू होतो आणि टप्प्याटप्प्याने ऍडव्हान्स भागाकडे जातो.
Lifetime Learning Support म्हणजे काय?
कोर्सनंतरही शंका विचारणे आणि उजळणीसाठी SMK टीमचा सपोर्ट. यात टिप्स किंवा कॉल्स नाहीत.
फी परत मिळते का?
पेमेंटनंतर 7 दिवसांत, पहिल्या रविवार सेशनपूर्वी आणि 2 पेक्षा जास्त व्हिडिओ पाहिले नसल्यास पूर्ण फी परत; त्यानंतर 90 दिवसांत एकदा कोर्स Pause करून पुढील cycle मध्ये सुरू करता येतो. सविस्तर नियम Refund Policy मध्ये आहेत.
शेअर बाजारातील गुंतवणूक व ट्रेडिंग बाजारजोखमीच्या अधीन आहे. हा Premium Program कौशल्य शिकवतो; नफा किंवा उत्पन्नाची हमी देत नाही. SEBI च्या अभ्यासानुसार बहुतांश इंट्राडे आणि F&O ट्रेडर्सना तोटा होतो, म्हणून आम्ही जोखीम व्यवस्थापनावर भर देतो. सर्व उदाहरणे SEBI नियमांनुसार किमान 30 दिवस जुन्या डेटावर आधारित असतात; चालू शेअर्सवर कोणतीही शिफारस दिली जात नाही.