SMKSMK Stock MarketSMK Channel Partner

Sangeeta Khade

SMK Channel Partner
🗣️ मराठी

नमस्कार 🙏 मी Sangeeta Khade, SMK Stock Market Trading & Training चा Channel Partner. शेअर बाजार सुरुवातीपासून, सोप्या भाषेत शिकायचा असेल तर SMK च्या courses ची माहिती आणि नोंदणीसाठी मला संपर्क करा.

📚 SMK चे courses

🎓
मोफत 5-दिवस Foundation · ₹0

शेअर बाजाराची सुरुवात सोप्या भाषेत: मोबाईलवर, स्वतःच्या वेळेत.

मोफत नोंदणी ›
🎯
Option Power Pro · ₹2,999

Options चे basics, risk आणि planning. Session 1 मोफत पाहून मग ठरवा.

माहिती पाहा ›
💎
Premium · Investor to Trader

Foundation नंतर practical शिक्षण: setup, planning, risk management आणि review.

माहिती पाहा ›

💬 आमचे विद्यार्थी काय म्हणतात

🎓 SMK चे विद्यार्थी

Y
Yuvrajkurduwadi · D1★★★★★

हा कोर्स मी माझ्या मित्रांना आणि ग्रुपमध्ये शेअर केला आहे. SMK टीमने कोर्सवर खूप छान काम केले आहे. आवाजासह slides ऐकायला मजा येते. प्रत्येक topic नंतरच्या क्विझमुळे नीट लक्षात राहते. शेअर बाजाराबद्दलचा आत्मविश्वास वाढला. रोज 20-30 मिनिटं दिली की पुरतं, हे खूप…

ज
जानकूअहिल्यानगर · D1★★★★★

हा कोर्स मी माझ्या मित्रांना आणि ग्रुपमध्ये शेअर केला आहे. कोर्स माझ्या वेळेत, मोबाईलवर पाहता येतो. खूप दिवसांनी काहीतरी नवीन आणि उपयोगी शिकलो.

S
SurekhaPune · D1★★★★★

हा कोर्स मी माझ्या मित्रांना आणि ग्रुपमध्ये शेअर केला आहे.

A
AmolPusla · D1★★★★★

Myth आणि सत्य असे समजावल्याने भीती कमी झाली. आधी शेअर बाजाराची भीती वाटायची, आता समजायला लागलंय. प्रत्येक slide छोटी आणि मुद्देसूद आहे. Stop-Loss चं महत्त्व आता नीट कळलं. Day by Day कोर्स असल्याने ओझं वाटत नाही.

🆕 नुकतेच मोफत कोर्स सुरू केलेले

Yamanappa · Karnataka · 47 मिनिटांपूर्वीYatendra · Lakheri · 4 तासांपूर्वीVishwas.s · Town · 5 तासांपूर्वीMinna · Kholapur · 8 तासांपूर्वीOmkar · Gargotu · 12 तासांपूर्वी
📌 सगळे अभिप्राय पाहा (Feedback Wall) ›

विद्यार्थ्यांचे स्वतःचे शिक्षणाबद्दलचे अभिप्राय, त्यांच्या संमतीने व SMK मंजुरीनंतर (फक्त पहिले नाव + शहर). नफा / कमाईचे दावे आम्ही प्रसिद्ध करत नाही. हा शैक्षणिक कोर्स आहे; नफ्याची हमी नाही.

✍️ माहितीसाठी संपर्क

पाठवल्यावर SMK टीम / Sangeeta Khade तुम्हाला course ची माहिती देण्यासाठी संपर्क करतील. नियम व अटी · Disclaimer