दिवस 1
STOCK MARKET FOUNDATION
शेअर बाजाराबद्दलचा गोंधळ दूर करून योग्य पाया तयार करणे.
निवडक विषय
- Stock Market म्हणजे काय?
- गैरसमज: Stock Market म्हणजे जुगार?
- Primary आणि Secondary Market
- NSE, BSE आणि Stock Exchange कसे काम करतात?
- Investor आणि Trader मधील फरक
- नवीन लोक करत असलेल्या सामान्य चुका
+ आणखी विषय कोर्समध्ये
दिवस 2
SMART INVESTING FOUNDATION
अंदाजाने नव्हे, उद्देश ठरवून गुंतवणुकीचा विचार करायला शिकणे.
निवडक विषय
- Goal = पैशाला दिशा
- महागाईचा हिशोब: पैशाची खरी किंमत
- आधी सुरक्षा: Emergency Fund आणि Insurance
- Mutual Fund म्हणजे काय?
- SIP, Lumpsum आणि Step-Up SIP
- Risk आणि Asset Allocation
+ आणखी विषय कोर्समध्ये
दिवस 3
TECHNICAL ANALYSIS FOUNDATION
Chart पाहून बाजाराची हालचाल समजण्याची प्राथमिक ओळख.
निवडक विषय
- Chart म्हणजे काय? रोजच्या भावाची डायरी
- Candlestick: एका दिवसाची पूर्ण कहाणी
- Trend आणि Higher High, Higher Low
- Support आणि Resistance
- Volume आणि Time Frame
- EMA ची ओळख
+ आणखी विषय कोर्समध्ये
दिवस 4
TRADING FOUNDATION
Trading कडे जुगार म्हणून नव्हे, नियोजित प्रक्रिया म्हणून पाहणे.
निवडक विषय
- Trader चं Mindset
- Trade आधी नियोजन: Entry आणि Stop-Loss
- Risk-Reward ची ओळख
- Position Size: 1% नियम (Calculator सह)
- Psychology: भीती, लोभ, FOMO
- Trading Journal आणि Paper Trading
+ आणखी विषय कोर्समध्ये
दिवस 5
FROM KNOWLEDGE TO PROCESS
शिकलेल्या गोष्टी एका शिस्तबद्ध प्रक्रियेत बसवण्याची दिशा.
निवडक विषय
- Watchlist कशी तयार करायची?
- सकाळची तयारी: बाजार उघडण्याआधी
- Order चे प्रकार
- तुमची Checklist (एका पानावर)
- आठवड्याचा Review
- पुढील 90 दिवसांचा शिकण्याचा Roadmap
+ आणखी विषय कोर्समध्ये
SMK Stock Market Trading & Training ही शैक्षणिक संस्था आहे. हा कोर्स फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे; यात गुंतवणूक सल्ला, टिप्स, Buy/Sell शिफारस किंवा नफ्याची हमी नाही. गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन. कोर्समधील chart आणि उदाहरणे काल्पनिक आहेत.