SMKStock MarketTrading & Training
मनोज कवडे
मनोज कवडेसंस्थापक, SMK Stock Market Trading & Training
2014 पासून शेअर बाजार शिक्षण · पुणे

🎓 5-Day FREE Stock Market Foundation Course

शेअर मार्केट शिकायचा आहे?

पहिली पायरी मोफत सुरू करा व शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना समजून घ्या.

शेअर बाजाराची मूलभूत माहिती सोप्या मराठीत शिका. मोबाईलवर, तुमच्या सोयीच्या वेळेत, अगदी नवशिक्यांसाठी.

  • ₹0 शुल्क
  • पेड कोर्सचे बंधन नाही
  • Demat आवश्यक नाही
  • नोंदणीनंतर Day 1 उपलब्ध
मोफत नोंदणी करा आणि Day 1 सुरू करा🎓 5-Day FREE Stock Market Foundation Course

पुढील 4 दिवस टीमशी संवाद आणि मंजुरीनंतर उघडतील.

पुण्यातील SMK सेमिनारमनोज कवडे सेमिनारमध्ये शिकवताना

🗣️ आमचे विद्यार्थी काय म्हणतात

Google वरचे reviews आणि आमच्या Feedback Wall वरचे अभिप्राय.

तुम्हीही सुरुवात करा: मोफत नोंदणी🎓 5-Day FREE Stock Market Foundation Course

कोर्स आतून कसा दिसतो?

प्रत्यक्ष कोर्सचे स्क्रीन (नमुना विद्यार्थी).

मराठीत शिका. मोबाईलवर, तुमच्या वेळेनुसार.

चित्रे, सोपी उदाहरणे आणि आवाजासह slides. वाचायला वेळ नसला तरी ऐकून समजते.

📍 Day 1 · Topic 4: Stock Market म्हणजे काय?
topic नंतरची quiz

छोटे lessons, quiz आणि Demo सराव

प्रत्येक topic नंतर 2-3 प्रश्न; समजले की नाही लगेच कळते. Demo App मध्ये खरे पैसे न लावता सराव.

📍 Day 1 · Topic 4 ची quiz

Chart वाचायला शिका

Candlestick, Trend आणि EMA, हलणाऱ्या chart वर. सगळे chart उदाहरणासाठी काल्पनिक.

📍 Day 3: Chart वाचायला शिका (motion video)

धोक्याचा हिशोब स्वतः करा

Position Size calculator: किती धोका, किती quantity, हे 1% नियमाने स्वतः मोजायला शिका.

📍 Day 4 · Topic 6: Position Size: 1% नियम (Calculator सह)

खरे पैसे न लावता सराव

SMK Demo App मध्ये order, stop-loss आणि GTT चा सराव. काल्पनिक भाव, खरे पैसे नाहीत.

📍 App Practical · Topic 7: Product प्रकार: Delivery आणि Intraday
Day 1 उघडा, Day 2 टीमशी बोलून उघडतो

नोंदणी करा, Day 1 सुरू करा

टीमशी संवादानंतर Day 2 ते 5 उघडतात. सगळे पूर्णपणे मोफत.

📍 Dashboard: Day 1 नंतर Day 2 टीमशी बोलून उघडतो
हा कोर्स मोफत सुरू करा🎓 5-Day FREE Stock Market Foundation Course

मोफत नोंदणी

नाव, मोबाईल आणि ईमेल भरा. 1 मिनिट लागतो.

📄 Disclaimer आणि नियम व अटी वाचा
लोड होत आहे…

नोंदणी करताना अडचण येते आहे?

✅ नोंदणी झाली!

Day 1 सुरू होत आहे…

कोर्स उघडा

5 दिवसांत काय शिकाल?

सुरुवात शून्यापासून. प्रत्येक दिवस आधीच्या दिवसावर उभा. आधीचा अनुभव आवश्यक नाही.

Day 1Stock Market चा पाया15 topicsलगेच
  • Stock Market म्हणजे काय? जुगार? मोठे पैसे लागतात? (गैरसमज दूर)
  • Primary आणि Secondary Market, IPO चा अर्ज कसा करायचा
  • NSE, BSE, Demat आणि Trading account कसे काम करतात
  • Investor आणि Trader मधील फरक
  • नवीन लोक करत असलेल्या सामान्य चुका
Day 2पैशाचे नियोजन आणि गुंतवणुकीची ओळख15 topics🔒 मंजुरीनंतर
  • Goal आणि महागाईचा हिशोब: पैशाची खरी किंमत
  • आधी सुरक्षा: Emergency fund आणि विम्याची गरज
  • Mutual Fund, SIP आणि ETF ची ओळख
  • कंपनी कशी तपासायची? Fundamentals ची ओळख
  • Risk आणि Asset allocation
Day 3Chart वाचायला शिका13 topics🔒 मंजुरीनंतर
  • Chart आणि Candlestick: एका दिवसाची पूर्ण कहाणी
  • Trend, Higher High आणि Higher Low
  • Support, Resistance आणि Breakout
  • Volume आणि Time frame
  • EMA आणि शिकण्यासाठी 4 setups
Day 4Plan, Risk आणि शिस्त11 topics🔒 मंजुरीनंतर
  • Trader चे mindset: व्यापाऱ्यासारखा विचार
  • Trade plan: Entry, Stop-Loss, Target, Quantity
  • Risk-Reward आणि Position size (1% नियम, calculator सह)
  • Psychology: भीती, लोभ आणि FOMO
  • Journal, Paper trading आणि F&O बद्दल सावधगिरी
Day 5शिकलेले Process मध्ये9 topics🔒 मंजुरीनंतर
  • Techno-Funda: "काय" आणि "कधी" एकत्र
  • Watchlist आणि सकाळची 15 मिनिटांची तयारी
  • Order चे प्रकार आणि trade चालू असताना काय करायचे
  • एका पानाची checklist आणि आठवड्याचा review
  • पहिल्या 90 दिवसांचा roadmap, Final assessment आणि प्रमाणपत्र
+ सरावApp Practical: Demo App मध्ये सराव21 topics🔒 मंजुरीनंतर
  • Order लावणे: Market, Limit, Stop-Loss, GTT
  • Positions, Holdings आणि Charges समजून घेणे
  • सगळे खऱ्या पैशांशिवाय, Demo App मध्ये

प्रत्येक topic: आवाजासह slides, सोपी उदाहरणे आणि छोटी quiz.

माझे मोफत शिक्षण सुरू करा🎓 5-Day FREE Stock Market Foundation Course

नोंदणीपासून शिक्षणापर्यंत: सोप्या पायऱ्या

  1. मोफत नोंदणी

    तुमची माहिती भरून नोंदणी करा.

  2. Day 1 सुरू करा

    पहिल्या दिवसाचे lessons लगेच पाहा. सुरुवातीसाठी टीमच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही.

  3. मोबाईलवर शिका

    ब्राउझरमध्ये कोर्स वापरा, किंवा "मोबाईलवर जोडा" पर्यायाने सहज प्रवेश मिळवा.

  4. पुढील दिवस उघडा

    आमची टीम संपर्क करेल. संवाद आणि मंजुरीनंतर Day 2 ते 5 उपलब्ध होतील.

नोंदणी करा, Day 1 लगेच शिका🎓 5-Day FREE Stock Market Foundation Course

हा कोर्स तुमच्यासाठी आहे, जर…

मोफत Foundation Course नंतर पेड कोर्स घेण्याचे बंधन नाही.

SMK सोबत शिका

मनोज कवडे

मनोज कवडे

संस्थापक, SMK Stock Market Trading & Training

2014 पासून शेअर बाजार शिक्षण. पुणे: नांदेड सिटी आणि नऱ्हे.

आमचा उद्देश: तुम्हाला मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आणि पुढील शिक्षणाची दिशा ठरवण्यासाठी मदत करणे.

SMK बद्दल अधिक

2014 पासून पुण्यात शेअर बाजार शिक्षण. मोफत कोर्सनंतरचे पुढचे शिकण्याचे पर्याय (कोणतेही बंधन नाही):

आधी मोफत कोर्सपासून सुरुवात करा🎓 5-Day FREE Stock Market Foundation Course

पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र

SMK completion certificate चा नमुनाकोर्स पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या completion certificate चा नमुना.

सगळे 5 Days आणि Final assessment पूर्ण केल्यावर SMK Course Completion Certificate मिळते. ते शेअर करता येते, आणि त्यावरील Certificate ID वेबसाईटवर तपासता येतो.

हे SMK चे स्वतःचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र आहे; कोणतीही सरकारी किंवा नियामक (SEBI / NISM) मान्यता नाही.

आमचे सेमिनार, वर्ग आणि कार्यक्रम

पुण्यातील प्रत्यक्ष सेमिनार, NSE भेट आणि वर्ग; आता हेच शिक्षण तुमच्या मोबाईलवर.

मनोज कवडे मार्गदर्शन करताना
मार्गदर्शन करताना
सेमिनार हॉल
पूर्ण भरलेला सेमिनार हॉल
NSE भेट
NSE भेट
प्रमाणपत्र वितरण
प्रमाणपत्र वितरण
विद्यार्थ्यांची बॅच
विद्यार्थ्यांची बॅच
पुणे centre वर्ग
पुणे centre: वर्ग
मोफत नोंदणी करा आणि Day 1 सुरू करा🎓 5-Day FREE Stock Market Foundation Course

तुमचे प्रश्न

हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे का?

हो. या 5-Day Foundation Course साठी शुल्क ₹0 आहे.

नोंदणी केल्यावर लगेच शिकता येईल का?

हो. Day 1 लगेच उपलब्ध होईल. Day 2 ते 5 टीमशी संवाद आणि मंजुरीनंतर उघडतील.

Demat खाते आवश्यक आहे का?

नाही. या कोर्ससाठी Demat खाते किंवा खऱ्या पैशांचे व्यवहार आवश्यक नाहीत.

मोबाईलवर शिकता येईल का?

हो. मोबाईलच्या ब्राउझरमधून कोर्स वापरता येतो.

पेड कोर्स घेणे आवश्यक आहे का?

नाही. पुढील पेड कोर्स घेणे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे.

आजच पहिला दिवस सुरू करा.

शेअर बाजार समजून घेण्यासाठी तुमची पहिली पायरी, मोफत.

मोफत नोंदणी करा आणि Day 1 सुरू करा🎓 5-Day FREE Stock Market Foundation Course

नोंदणी करताना अडचण येते आहे?

📲 आमच्याशी जोडलेले राहा

रोज एक सोपा धडा, quiz आणि रविवारच्या LIVE class ची माहिती.