
🎓 5-Day FREE Stock Market Foundation Course
पहिली पायरी मोफत सुरू करा व शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना समजून घ्या.
शेअर बाजाराची मूलभूत माहिती सोप्या मराठीत शिका. मोबाईलवर, तुमच्या सोयीच्या वेळेत, अगदी नवशिक्यांसाठी.
पुढील 4 दिवस टीमशी संवाद आणि मंजुरीनंतर उघडतील.


Google वरचे reviews आणि आमच्या Feedback Wall वरचे अभिप्राय.
तुम्हीही सुरुवात करा: मोफत नोंदणी🎓 5-Day FREE Stock Market Foundation Courseप्रत्यक्ष कोर्सचे स्क्रीन (नमुना विद्यार्थी).
सुरुवात शून्यापासून. प्रत्येक दिवस आधीच्या दिवसावर उभा. आधीचा अनुभव आवश्यक नाही.
प्रत्येक topic: आवाजासह slides, सोपी उदाहरणे आणि छोटी quiz.
माझे मोफत शिक्षण सुरू करा🎓 5-Day FREE Stock Market Foundation Courseतुमची माहिती भरून नोंदणी करा.
पहिल्या दिवसाचे lessons लगेच पाहा. सुरुवातीसाठी टीमच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही.
ब्राउझरमध्ये कोर्स वापरा, किंवा "मोबाईलवर जोडा" पर्यायाने सहज प्रवेश मिळवा.
आमची टीम संपर्क करेल. संवाद आणि मंजुरीनंतर Day 2 ते 5 उपलब्ध होतील.
मोफत Foundation Course नंतर पेड कोर्स घेण्याचे बंधन नाही.
संस्थापक, SMK Stock Market Trading & Training
2014 पासून शेअर बाजार शिक्षण. पुणे: नांदेड सिटी आणि नऱ्हे.
आमचा उद्देश: तुम्हाला मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आणि पुढील शिक्षणाची दिशा ठरवण्यासाठी मदत करणे.
2014 पासून पुण्यात शेअर बाजार शिक्षण. मोफत कोर्सनंतरचे पुढचे शिकण्याचे पर्याय (कोणतेही बंधन नाही):
कोर्स पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या completion certificate चा नमुना.सगळे 5 Days आणि Final assessment पूर्ण केल्यावर SMK Course Completion Certificate मिळते. ते शेअर करता येते, आणि त्यावरील Certificate ID वेबसाईटवर तपासता येतो.
हे SMK चे स्वतःचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र आहे; कोणतीही सरकारी किंवा नियामक (SEBI / NISM) मान्यता नाही.
पुण्यातील प्रत्यक्ष सेमिनार, NSE भेट आणि वर्ग; आता हेच शिक्षण तुमच्या मोबाईलवर.






हो. या 5-Day Foundation Course साठी शुल्क ₹0 आहे.
हो. Day 1 लगेच उपलब्ध होईल. Day 2 ते 5 टीमशी संवाद आणि मंजुरीनंतर उघडतील.
नाही. या कोर्ससाठी Demat खाते किंवा खऱ्या पैशांचे व्यवहार आवश्यक नाहीत.
हो. मोबाईलच्या ब्राउझरमधून कोर्स वापरता येतो.
नाही. पुढील पेड कोर्स घेणे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे.
शेअर बाजार समजून घेण्यासाठी तुमची पहिली पायरी, मोफत.
मोफत नोंदणी करा आणि Day 1 सुरू करा🎓 5-Day FREE Stock Market Foundation Courseनोंदणी करताना अडचण येते आहे? WhatsApp वर मदत घ्या
रोज एक सोपा धडा, quiz आणि रविवारच्या LIVE class ची माहिती.