
🎓 5-Day FREE Stock Market Foundation Course₹4,999 चा कोर्स · आता पूर्णपणे मोफत
पहिली पायरी मोफत सुरू करा व शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना समजून घ्या.
हा कोणी येऊन शिकवणारा क्लास नाही, कोर्स आधीच तयार आहे. नोंदणी करा आणि Day 1 लगेच याच मोबाईलवर सुरू करा. सोप्या मराठीत, तुमच्या सोयीच्या वेळेत.


नोंदणी होताच कोर्स याच मोबाईलवर उघडतो. कोणाची वाट पाहायची गरज नाही.
📲 आधी SMK App install करायचे आहे? App इंस्टॉल करा आणि App मध्येच नोंदणी करा.
Google वरचे reviews आणि आमच्या Feedback Wall वरचे अभिप्राय.
▶ तुम्हीही आत्ता सुरू करा: Day 1 लगेच⚡ लगेच सुरू · कोणाची वाट नाही · 🎓 5-Day FREE Foundationप्रत्यक्ष कोर्सचे स्क्रीन (नमुना विद्यार्थी).
सुरुवात शून्यापासून. प्रत्येक दिवस आधीच्या दिवसावर उभा. आधीचा अनुभव आवश्यक नाही.
प्रत्येक topic: आवाजासह slides, सोपी उदाहरणे आणि छोटी quiz.
▶ Day 1 आत्ता सुरू करा, वाट नाही⚡ लगेच सुरू · कोणाची वाट नाही · 🎓 5-Day FREE Foundationतुमची माहिती भरून नोंदणी करा.
पहिल्या दिवसाचे lessons लगेच पाहा. सुरुवातीसाठी टीमच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही.
ब्राउझरमध्ये लगेच चालतो. हवं तर "मोबाईलवर जोडा" ने App म्हणून टाका: मग पुन्हा login ची गरज नाही.
आमची टीम संपर्क करेल. संवाद आणि मंजुरीनंतर Day 2 ते 5 उपलब्ध होतील.
मोफत Foundation Course नंतर पेड कोर्स घेण्याचे बंधन नाही.
संस्थापक, SMK Stock Market Trading & Training
2014 पासून शेअर बाजार शिक्षण. पुणे: नांदेड सिटी आणि नऱ्हे.
आमचा उद्देश: तुम्हाला मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आणि पुढील शिक्षणाची दिशा ठरवण्यासाठी मदत करणे.
2014 पासून पुण्यात शेअर बाजार शिक्षण. मोफत कोर्सनंतरचे पुढचे शिकण्याचे पर्याय (कोणतेही बंधन नाही):
कोर्स पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या completion certificate चा नमुना.सगळे 5 Days आणि Final assessment पूर्ण केल्यावर SMK Course Completion Certificate मिळते. ते शेअर करता येते, आणि त्यावरील Certificate ID वेबसाईटवर तपासता येतो.
हे SMK चे स्वतःचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र आहे; कोणतीही सरकारी किंवा नियामक (SEBI / NISM) मान्यता नाही.
पुण्यातील प्रत्यक्ष सेमिनार, NSE भेट आणि वर्ग; आता हेच शिक्षण तुमच्या मोबाईलवर.






हो. या 5-Day Foundation Course साठी शुल्क ₹0 आहे.
हो. कोणाची वाट पाहायची गरज नाही: नोंदणी होताच Day 1 याच मोबाईलवर लगेच उघडतो. Day 2 ते 5 टीमशी संवाद आणि मंजुरीनंतर उघडतील.
नाही. या कोर्ससाठी Demat खाते किंवा खऱ्या पैशांचे व्यवहार आवश्यक नाहीत.
हो. कोर्स मोबाईलच्या ब्राउझरमध्ये लगेच चालतो, App download करायची गरज नाही. हवं तर App म्हणून जोडा: एकदा जोडला की पुन्हा login करावा लागत नाही.
नाही. पुढील पेड कोर्स घेणे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे.
कोर्स आधीच तयार आहे. 1 मिनिटात नोंदणी, मग तुमच्या वेळेत शिका. पूर्णपणे मोफत.
▶ मोबाईलवर Day 1 आत्ता सुरू करा⚡ लगेच सुरू · कोणाची वाट नाही · 🎓 5-Day FREE Foundationनोंदणी करताना अडचण येते आहे? WhatsApp वर मदत घ्या
रोज एक सोपा धडा, quiz आणि रविवारच्या LIVE class ची माहिती.
किंवा वेबवरच नोंदणी करा:
₹0 · 1 मिनिट नोंदणी · Demat नको